रडून घेशील…
Ayushyatil sankatanshi jiddine ladhun gheshil…
क्षणात…
Kshanat hoto aapla paarkha sakhya re…
जिंदगी कास्तकाराची…
kimmat nahi urli paay mansale matichi…
अपूर्व
Apurva hya kshanala mansokt jagun ghyave, udyachya chintela kshanbhar visrun jaave!
वर्दीमधले देव
“वर्दी चढवून निरोप घेतात लपवून ओल्या कडा, रोज लढवैये निघतात जिंकण्या मानवतेचा लढा!” त्यांच्या जवळपास हजर असण्याने कुणा न वाटे भेव, सणावारी रविवारी बंदोबस्तात पाहिले मी वर्दीमधले देव. रस्त्या-रस्त्यात, गल्ली बोळात, नुसते संक्रमणाचे भेव, तरीपण आमच्या संरक्षणार्थ हजर आहेत वर्दीमधले देव. रोगा विरुद्ध एक युद्ध आणि दुसरे निष्काळजी माणसांविरुद्ध, mask, sanitizer व शस्त्रसज्ज लढतायत वर्दीमधले […]
फक्त तिकीट राहून जाते…
प्रवास असतोच निराळा, रंगीत आठवणींनी भरलेला सारा, मित्र बनतात, धमाल होते, असतो तो काळ सदैव स्मरणारा, हे सगळं मनात साठवून, सावरून मौल्यवान क्षणांचा पसारा, सामान घेऊन परत येण्यात पार दमछाक होऊन जाते, सरते शेवटी काही प्रवासांमध्ये, फक्त तिकीट राहून जाते. प्रवास केला, दिसले मित्र, अत्यानंद गगनात मावेना सारा, जसा पावसाने तृप्त झालेल्या धरिणीच्या सुगंधाचा पसारा, […]
गरज काय?
ज्याला माहितीच नाही की नेमकं पाहिजे काय, अश्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही द्याल तरी काय? मागणारे लोकं मागतात, जोडून हात, धरून पाय, पण ज्याला द्यायचेच नाही, तो देईल तरी काय? जिथे सम्मान नाही, प्रेम नाही, फक्त पैसाच बाप-माय, अशा ठिकाणी वेळ घालवून मिळवायचे तरी काय? बहरलेला मोगरा उधळतोय दरवळ, पण वेळच नाय, निसर्गाचं आलिंगन नाकारलं, मग […]
गंतव्य आता येणे नाही…
जे माझे नव्हते कधीही, ते आता मिळणेही नाही एकतर्फी ह्या प्रवासात माझ्या, गंतव्य आता येणे नाही सांगून कुणाला कळणार नाही वेदना अंतरी ज्या आहेत काही सापडले जगाला अजून नाही औषध अंतरीच्या व्रणावर काही त्यांच्या आठवणीत आता, घ्यायचा मज विसावा नाही एकतर्फी ह्या प्रवासात माझ्या, गंतव्य आता येणे नाही आपले जे होणार नाही आस त्याची का […]
माय मराठी…
मायभूमीच्या नसानसांत स्पंदते मराठी, सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात गर्जते मराठी काळ्या मातीवर ओघळणारा घाम मराठी टिळक-आंबेडकरांचा आवाज मराठी गुढीची रेशमी आरास मराठी चंदन-अष्टगंधाचा वास मराठी पोळ्यातील सर्जाचा साज मराठी पुरणपोळीचा घास मराठी ढोल-ताश्याचा राग मराठी टाळ-मृदंगाचा नाद मराठी डफावरची थाप मराठी आईची प्रेमळ हाक मराठी भगव्या फेट्याचा मान मराठी पैठणीच्या काठाची शान मराठी काळ्या मातीची आन मराठी […]
एका शेतकऱ्याचे मनोगत
शेतमालाला भाव हवा नको कर्जमाफी! पुन्हा पुन्हा पैशे मागायला नाही मी भिखारी.. कष्टाने पिकवावे रान तरी झोळी माझी रिकामी डोळ्यांतुन आणे कांदा पाणी ढगं ठरली निकामी तापलेल्या ऊन्हात नाही नाही गर्जत्या तुफानात हलाल होतो शेतकरी भाव नसतांना बाजारात डोळे लावून बसू नका आता आल्या निवडणुका जागे व्हा राज्यकर्त्यांनो स्वामीनाथन आयोग हवा राम मंदिराच्या आधी अन्नदात्याची […]