वर्दीमधले देव

“वर्दी चढवून निरोप घेतात लपवून ओल्या कडा, रोज लढवैये निघतात जिंकण्या मानवतेचा लढा!” त्यांच्या जवळपास हजर असण्याने कुणा न वाटे भेव, सणावारी रविवारी बंदोबस्तात पाहिले मी वर्दीमधले देव. रस्त्या-रस्त्यात, गल्ली बोळात, नुसते संक्रमणाचे भेव, तरीपण आमच्या संरक्षणार्थ हजर आहेत वर्दीमधले देव. रोगा विरुद्ध एक युद्ध आणि दुसरे निष्काळजी माणसांविरुद्ध, mask, sanitizer व शस्त्रसज्ज लढतायत वर्दीमधले […]